सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती उत्साहात साजरी…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात आज दिनांक 23 एप्रिल विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने कोपरगाव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दुपारी एक ते पाच वाजता सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती निमित्ताने सोलो डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये लहान गट व मोठा गट या गटातील […]
Read More