
कोपरगाव प्रतिनिधी:-
अक्षयत्रितिया व रमजान ईद चे पवित्र दिनी कै ग्यानबा सोनबा धुमाळ यांचे स्मरणार्थ १८ व्या वर्षी पाणपोई चे शुभारंभ केला शुभारंभ प्रसंगी सौ शिला गाडे ( मॅडम) नरेन्द्र कुर्लेकर माधवराव जोशी सर प्रविण डागा मुकुंद कोर्हाळकर विराज किर्लोस्कर विकास आढाव गोपी सोनवणे जयवंत मरसाळे वमहेमूदभाई बागवान आयुब भाई शेख आदि उपस्तिथ होते.
सौजन्य उमेश धुमाळ



