बहुतांश गावे मुख्य रस्त्यांना जोडल्यामुळे दळणवळणाच्या अडचणी सुटल्या:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी दळणवळण सुविधेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांच्या विकासाबरोबरच या रस्त्यांना जोडणाऱ्या गावांतर्गत रस्त्यांचा विकास करून बहुतांश गावे मुख्य रस्त्यांना जोडल्यामुळे दळणवळणाच्या अडचणी सुटल्या असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.देर्डे कोऱ्हाळे येथे १० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या भगवान होन घर ते नानासाहेब शिंदे घर रस्ता खडीकरण […]
Read More