सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या मयत सभासदांच्या वारसांना चार लाखाचा विमा धनादेश प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे मयत सभासदांच्या दोन वारसांना प्रत्येकी दोन लाख रूपये प्रमाणे चार लाख रूपये विमा धनादेशची रक्कम संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी प्रदान करण्यात आली.याबाबतची माहिती अशी की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे सर्व सभासद व कायम कामगारांचा प्रत्येकी दोन लाख रूपयांचा […]

Read More

उस उत्पादन वाढीसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याची जागरूकता:-बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनीधी:-सध्याचा काळ स्पर्धेचा आहे. दिवसेंदिवस उसाचे प्रतिएकरी उत्पादन आणि साखर उतारा घटतो आहे त्यासाठी शेतक-यांनी नेमकेपणाने काय केल्याने उसाचे प्रति एकरी उत्पादन वाढेल यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सतत जागरूकता ठेवुन त्यानुरूप कार्यक्षेत्रातील सभासद शेतक-यांना उस विकासात्मक कालबध्द कार्यक्रम आखून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शेतक-यांच्या बांधावर केली जात असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे […]

Read More

साई निर्माण शैक्षणिक संकूल 2023 – 24 महाविद्यालयात ॲडमिशन घेणाऱ्या परिसरातील मुलींसाठी व पालकांसाठी खूषखबर…

कोपरगाव प्रतिनिधी:-साई निर्माण क्षैक्षणिक संकूलाच्या वतीने सांगण्यास आनंद होत आहे कि साई निर्माण शैक्षणिक संस्था या नविन शैक्षणिक वर्षात 12 वे वर्ष पूर्ण करत आहे.गेल्या 12 वर्षापासून शिर्डी व परिसरातील विद्यार्थी व पालकांच्या विश्वासास पात्र ठरलेली साई निर्माण शैक्षणिक संस्था सर्वांच्याच हिताचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून तसेच संस्थेचे चेअरमन श्री विजयराव कोते पाटील यांच्या […]

Read More

राष्ट्रसंत जनार्धन स्वामी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचेमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्पंदन 2023 मध्ये घवघवीत यश…

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (नाशिक )दरवर्षी प्रमाणे आयोजित ‘स्पंदन 2023 आयोजित केलेले आहे. या अंतर्गत अनेक कार्यक्रम विद्यापीठाने आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीमोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. विद्यापीठाने आयोजित केलेल्या ललित कला ही स्पर्धा नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये आयोजित केली होती. ललित कलामधील चिकणमाती कला या स्पर्धेत […]

Read More

संजीवनीच्या १३ अभियंत्यांची कोलगेट पालमोलिव्हने केली वार्शिक पॅकेज रू ८. लाखांवर नोकरीसाठी निवड:- श्री अमित कोल्हे…

संजीवनी इंजिनिअरींगची यशस्वी परंपरा अधिक गतिमान…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कोलगेट पालमोलिव्ह इंडिया प्रा. लि., मुंबई या विविध जीवनावश्यक वस्तु बनविणाऱ्या कंपनीने संजीवनी मध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत तेरा विध्यार्थ्यांना वार्षिक पॅकेज रूपये ८. २ लाख देवु करून नोकरीसाठी निवड केली आहे. त्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच निवड झालेले विध्यार्थी व […]

Read More

विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यात शिक्षक व पालकांचा मोलाचा वाटा:- विवेकभैय्या कोल्हे…

शिंगणापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात…कोपरगाव प्रतिनिधी:- शिक्षक आणि पालक हे दोघेही विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे मोलाचे काम करत असतात. पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप परिश्रम घेत असतात, तर शिक्षक विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करत त्यांना चांगले नागरिक बनविण्याचे काम करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांच्या कायम ऋणात राहिले पाहिजे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव […]

Read More

श्री लक्ष्मी आई यात्रोत्सव समितीने कीर्तन महोत्सव घेऊन आदर्श निर्माण केला:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- प्रत्येक गावचे एक ग्रामदैवत असते. गावची यात्रा म्हणजे गावाचे वैभव असते. श्री लक्ष्मी आई हे कोपरगावचे ग्रामदैवत आहे. श्री लक्ष्मी आई यात्रेनिमित्त यावर्षी यात्रा उत्सव समितीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करून अनेक नामवंत कीर्तनकारांचे कार्यक्रम घेतले. त्यातून समाजप्रबोधन केले. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून, यात्रा महोत्सव कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे याचा आदर्श कोपरगाव […]

Read More

जैन मुनिश्रींचे विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडून श्रद्धापूर्वक स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी:- प.पू. १०८ आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे परम प्रभावक शिष्य प.पू. १०८ मुनिश्री अक्षयसागरजी महाराज, प.पू. १०८ मुनिश्री नेमीसागरजी महाराज, प.पू. १०८ मुनिश्री शैलसागरजी महाराज, प.पू. १०८ मुनिश्री अचलसागरजी महाराज, प.पू. १०५ मुनिश्री ऐलक उपशमसागरजी महाराज यांचे ग्रीष्मकालीन वाचनेसाठी कोपरगाव शहरात आगमन झाले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा […]

Read More

आर.टी.ओ. कॅम्प मध्ये नवीन लर्निंग लायसन्स देणे पूर्ववत सुरु कराआ. आशुतोष काळेंची परिवहन आयुक्तांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव येथे मागील अनेक वर्षापासून प्रत्येक महिन्याला आर.टी.ओ. कॅम्प होत असल्यामुळे वाहनधारकांची मोठी सोय होत होती. परंतु श्रीरामपूरच्या परिवहन अधिकाऱ्यांनी या कॅम्पमध्ये एप्रिल महिन्यापासून नवीन लर्निग लायसन्स देण्याची सुविधा बंद केल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कोपरगाव येथे आर.टी.ओ. कॅम्पमध्ये नवीन लर्निग लायसन्स देणेची सुविधा पूर्ववत सुरु करावी अशी मागणी आ.आशुतोष […]

Read More

जैन मुनींचे आ. आशुतोष काळेंनी केले स्वागत, चातुर्मास कार्यक्रम कोपरगावमध्ये घेण्याची केली विनंती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पाच वर्षानंतर बुधवार (दि.१९) रोजी संत शिरोमणी प.पु.१०८ आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे परम शिष्य असलेल्या जैन मुनींचे कोपरगावात आगमन झाले. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी त्यांचे कोपरगावकरांच्या वतीने स्वागत केले व पूजन करून आशीर्वाद घेतले.संत शिरोमणी प.पु.१०८ आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे परम शिष्य संत श्री परमपूज्य १०८ श्री अक्षयसागरजी […]

Read More