महात्मा फुले कृषि विद्यापीठात फुले कृषि महोत्सव-2026 थेट पीक प्रात्यक्षिके, शिवारफेरी व कृषि प्रदर्शनाचे आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी:-(राहुरी विद्यापीठ ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उमेद अभियान जिल्हा परिषद अहिल्यानगर, महाबीज, नाबार्ड, पाणी फाउंडेशन आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने दि. 18 फेब्रुवारी, 2026 रोजी कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात फुले कृषि महोत्सव- 2026 थेट पीक प्रात्यक्षिके, शिवार फेरी व कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात […]
Read More