प.पू. रमेशगिरी महाराजांच्या हस्ते संजीवनी कार्यस्थळावर जनेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा संपन्न…
कोपरगांव प्रतिनिधी:माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कर्मभूमीत (शिंगणापुर) राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी संजीवनी साखर कारखाना कार्यस्थळावर मारूती मंदिरालगत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतुन जनेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी संपन्न झाली. चौकट-संजीवनी कार्यस्थळावरील मारुती मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास राष्ट्रसंत जनार्दन स्वामी उपस्थित होते, […]
Read More