सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या सायबर गुन्हेगारी बाबत आमदार आशुतोष काळेंनी उपस्थित केला तारांकित प्रश्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – राज्यात दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीचा आलेख उंचावत असून सर्वसामान्यांची आयुष्यभराच्या कष्टाची कमाई एका क्षणात लुटली जात आहे. याचे लोन कोपरगाव मतदार संघात देखील पोहोचले आहे.ह्याची गंभीरपणे दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या सायबर गुन्हेगारी बाबत मंगळवार (दि.२४) रोजी २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उत्तराच्या काळात तारांकित प्रश्न उपस्थित करून राज्यातील […]
Read More