साई समर्थ प्रतिष्ठानचे रोप्य वर्षात पदार्पण, रोप्य महोत्सव निमित्ताने गणेश उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरांमधील निवारा भागातील निवारा हाऊसिग सोसायटी येथील साई समर्थ प्रतिष्ठान गेल्या पंचवीस वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे.नुकतेच 24 वर्षे पूर्ण होऊन 25 व्या वर्षात साई समर्थ प्रतिष्ठानने पदार्पण केले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.या निमित्ताने यावर्षीची गणेश […]
Read More