कोळगाव थडी येथे महिलांचा ग्रा. पं. वर हंडा मोर्चा; पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा २ ऑक्टोबरपासून उपोषण…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील ग्रामपंचायतच्या गलथान व नियोजनशून्य कारभारामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ३० ऑगस्टपासून पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. पाणी चोरी बंद करून वाढीव वीजबिलामुळे जो आर्थिक भुर्दंड बसला आहे त्याची रक्कम विद्यमान सरपंच व ग्रा. पं. सदस्यांकडून वसूल करावी, गावात दररोज शुद्ध व सुरळीत […]
Read More