महावीरांचे विचार विश्वाने समजून घेण्याची गरज :- आ. आशुतोष काळे…
कोपरगावात महावीर जयंती उत्साहात साजरी..कोपरगाव प्रतिनिधीकोपरगाव प्रतिनिधी :-कोळपेवाडी वार्ताहर- सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे भगवान महावीर यांची जयंती कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने कोपरगाव शहरात काढण्यात आलेल्या रथ यात्रेत सहभागी होवून आ.आशुतोष काळे यांनी भगवान महावीरांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी आ.आशुतोष काळे पुढे म्हणाले की, भगवान महावीर यांचा […]
Read More