महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व जिल्ह्यांनी सहभागी व्हावे :- प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे…
(कोपरगाव):-मुंबई /प्रतिनिधीअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे उदगीर जिल्हा लातूर येथे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनात डिजिटल मिडिया परिषदेच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.याबाबत अधिक वृत्त असे की, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन […]
Read More