जळगाव जिल्हा बाराबलुतेदार महासंघाच्या प्रयत्नांना यश:- शहर अध्यक्षा सौ.छायाताई कोरडे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
बाराबलुतेदार समाजाचा घटक नाभिक समाजावर होणाऱ्या अन्यायाबद्दल जिल्हाप्रमुख श्री किशोर भाऊ सूर्यवंशी,उपाध्यक्ष सखाराम मोरे,महिलाजिल्हाध्यक्ष सौ भारती कुमावत,जिल्हाउपाध्यक्षा सौ आरती शिंपी,शहर अध्यक्षा सौ छाया कोरडे व शहर सरचिटणीस अलका सोनवणेशहरजिल्हाध्यक्ष श्री मुकुंद भाऊ मेंटकर, प्रदेश सदस्य श्री ईश्वर जी मोरे,शहर सरचिटणीस चंद्रशेखर कापडे,संजय विसपुते,सुनील वानखेडे व इतर पदाधिकारी ह्यांनी जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन लॉक डाऊन काळात आपल्या समाजावर होणाऱ्या उपासमार विषयी व्यथा मांडून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती बाराबलुतेदार महासंघातर्फे केली होती साहेबानी जिल्ह्याचा आढावा घेऊन आज नवीन आदेश पारित केले त्यात सलून,स्पा ह्याना 50℅क्षमतेवर व्यवसाय करण्यास परवानगी दिली व नाभिक समाजावर एक प्रकारे कृपा दृष्टीच केली, धन्यवाद माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब पुनश्च आपले आभार
सौ.भारती कुमावत जिल्हाध्यक्ष महिला बाराबलुतेदार महासंघ
सब समाज को साथ में आगे लेके चलना हे…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *