
कोपरगाव प्रतिनिधी:- केंद्र सरकारची श्रमिक / लेबर कार्ड योजना “ई श्रम” नोंदणी करुन मिळेल
देशातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या असंघटित सर्वच क्षेत्रातील कामगारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळुन देण्यासाठी केंद्र सरकारने ” ई श्रम” नोंदणी सुरु झाली असुन ज्यांना नोंदणी करायची आहेत त्यांनी संपर्क करुन योजने मध्ये सहभागी लाभ घ्यावा.
कोणासाठी:-
घरगुती कामे करणाऱ्या महिलांसाठी सुतार गवंडी लोहार सुरक्षा कर्मी भाजी विक्री प्लंबर. विट कामगार कचरा सेवक फेरीवाले वृत्तपञ विक्रेता अशा व अंगणवाडी सेविका भाजीपाला उत्पादक दुग्ध उत्पादक शेतमजुर शिलाई मशिन आॕपरेटर पोल्ट्री उत्पादक बस, ट्रक, सर्व प्रकारचे चालक सायकल व संबधित दुरुस्ती करणारे केशभूषाकार (सलुन), प्लास्टिक उत्पादने मेटल मोल्डर्स इमारत कामगार काँक्रीट प्लासर, फिनिशयर इलेक्ट्रिकील लाईन चिञकार आणि संबधित कामगार घर बांधणारे घरगुती सफाईकामगार घरगुती स्वयंपाक शिक्षक आणि इतर शिक्षक सहाय्यक ( होम ट्युटर्स, कोचिंग सेंटर इ.) बेकर्स, पेस्ट्री,
लाकूड , हस्तकला कामगार, फ्रंट लाईन कामगार डोअर टु डोअर सेल्समन, धार्मिक व्यवसाय स्टाॕल, मार्केट सेल्समन वादय बनवणारे सुरक्षा रक्षक हॕण्ड लाॕडर्स आणि प्रेपर्स लाँड्री मशीन संस्थात्मक कुक वेटर्स सामाजिक कार्य सहयोगी कामगार यासह ११३ इतर क्षेत्रातील कामगारांना ई श्रम मध्ये नोंदणी करणा येणार आहेत. ज्यांना नोंद करायची त्यांनी खालील दिलेल्या पत्तावर समक्ष भेटुन व आपली माहितीची नोंद करुन घ्यावी हि विनंती…..
विशेष सुचना आपला नंबर आधार कार्डला लिंक असणे गरजेचे.
नोंदणीसाठी आजच संपर्क करा:
लक्ष एंटरप्राइजेस /अर्णव एंटरप्राइजेस
चौधरी बिल्डिंग, बँक रोड , भाजी मार्केट शेजारी,कोपरगाव
9552019384 / 9764748418
