

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.२९ सप्टेंबर रोजी प्रभाग क्र.आठ मधे कुलस्वामिनी हाईट्स व संजय नगर या ठिकाणी कोविड लसीकरण संपन्न झाले.


नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 425 नागरीकांचे लसिकरण करण्यात आले.
नगरसेविका सौ मंगलताई बाळासाहेब आढाव डॉ गायत्री कांडेकर,मुख्याधिकारी गोसावी साहेब व सर्व सेविका स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतल्या व यांचे सहकार्या मुळे नागरिकांना दि.२९ सप्टेंबर रोजी आपल्या घरा जवळ लस मिळाली.
गायत्री मँडम ,सीओ साहेब व त्याच्या सर्व सेवक वर्गाचे विशेष आभार.
सौ मंगल बाळासाहेब आढाव
(कुलस्वामिनी)

