

कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक २३/९/२०२१ रोजी वार. गुरुवार सकाळी १० वाजता पासुन हिवरी जिल्हा परीषद शाळे मध्ये. १८ ते ४५ वयोगटावरील सर्व नागरीकांना कोविड १९ व्हँक्सीनचा डोस देण्यात आले. हा कॅम्प सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर यांचा विनंती वर प्राथमीक आरोग्य केंन्द्र साटक चे आरोग्य अधीकारी डॉ. हिंगे मँडम यांचा सहकार्याने आमडी आरोग्य उपकेंन्द्र चे डॉ.रामनारायण तिवारी यांचा नेत्रुत्वात घेण्यात आले. आरोग्य सेवीका वर्षा रोडे, आरोग्य सेवक डोईफोडे,प्रियंका चव्हान,अंगनवाडी शिक्षक मायवाडे मॅडम, ग्रामपंचायत कॉम्पुटर ऑपरेटर रविकीरण सोनवाने यांचा मदतीने हा वैक्सीन चा कॅम्प घेण्यात आले.या कॅम्प मध्ये आमडी – हिवरी चा १०० लाभ धारकांनी वैक्सीन चा लाभ घेऊन


माझ कुंटूब मीझी जबाबदारीचे पालन केल.
