आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे कोरोना आजारातून लवकरात लवकर बरे होऊन जनतेच्या सेवेत रुजू व्हावे यासाठी श्री महादेव मंदिर या ठिकाणी प्रार्थना करण्यात आली:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री सुनीलजी गंगूले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे कोरोना आजारातून लवकरात लवकर बरे होऊन जनतेच्या सेवेत रुजू व्हावे यासाठी दि.२० सप्टेंबर रोजी सराफ बाजार येथील श्री महादेव मंदिर या ठिकाणी प्रार्थना करण्यात आली यावेळी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री सुनीलभाऊ गंगूले .बाळासाहेब मते. राहुल देवळालीकर. सागर लकारे. संदीप देवळालीकर. संदीप कपिले.महेश उदावंत. जनार्दन शिंदे. ऋषिकेश खैरनार. रिंकू खडांगळी. व गावठाण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते यांच्या कडून प्रार्थना करणयात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *