सन्माननीय अमितदादा कोल्हे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
एक प्रसन्न ताजेतवाने सदैव हसतमुख अभ्यासु सहकार्यशील व्यक्तीमत्व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य मार्गदर्शन करताना मोकळ्या मनाने माणूसकीचया भावनेने सदैव मदतीला धावून जाण्याची तयारी असलेले हे व्यक्तिमत्त्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रगतीचा मार्ग दाखवून यशोशिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करत सुखदुःखाची जाणीव ठेवून सदैव तत्पर असणारे मा अमित दादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा भावि आयुष्य सुखी समाधानी आरोग्य संपन्न जावो हीच सदिच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *