
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव व्यापारी समितीच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे नूतन मुख्यआधिकारी गॊसावी साहेब यांचे दि.१८ ऑगस्ट रोजी स्वागत करून अभिनंदन करण्यात आले,तसेच कोपरगाव शहरातील छोटे छोटे व्यापारी,पथकर,विस्थापित टपरी धारक,यांचे प्रश्न ,अडी अडचणी,प्रामुख्याने सोडविण्यास मी कटीबद्ध असल्याची ग्वाही ही मुख्यआधिकारी यांनी दिली आहे तसेच कोपरगाव व्यापारी समिती ही आपल्याला सर्वोत्तपरी सहकार्य करेल अशी समितीच्या वतीने ही ग्वाही देण्यात आली या प्रसंगी अकबरभाई शेख समाजिक कार्यकर्ते निसारभाई शेख,शरद भाऊ खरात,पत्रकार अजय जी विघे, रवींद्र जगताप,अन्सार भाई शेख,इम्रान भाई मणियार,आदि पदाधिकारी उपस्थित होते.
