
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५०९५५ झाल्या असुन १५५३१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५०५० आहे तर उपचार सुरू असलेले २५२ आहे व मयत झालेले २२९ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१९ जानेवारी २०२२ आज ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ३९३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २१ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २५ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील २१ पुढीलप्रमाणे:-
१३ बंगले को.५, एक्सिस बँक को.१, येवला नाका को.१, इंदिरा पथ को.२, वाणी सोसायटी को.१, मढी १, नागरे पेट्रोल पंप को.१,साईसिटी को.२,विवेकानंद नगर को.१, साईनगर को.३,सुभद्रानगर को.२, पोहेगाव १
तर नगर येथील २ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
देर्डे चांदवड को.१, सबजेल को.१
खाजगी लॅबमधील २५ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
येसगाव १, दहिगाव १, लक्ष्मणवाडी १, ओमनगर को.२, राम मंदिर रोड को.१, संवत्सर १, शारदानगर को.२, शिवाजी नगर को.१, माहेगाव देशमुख को.१, सुरेगाव १, धारणगाव रोड को.१, कोळपेवाडी १, रिध्दी सिध्दी नगर को.१,गुरूद्वारा रोड को.१, अन्नपूर्णा नगर को.७, जेऊरपाटोदा १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ४८ आहे.
आज नगर येथे ३६५ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
