शिर्डी येथे साईच्या पावन भूमीत साईआश्रया येथे श्रावण मासानिमित्त साईचरित्र पारायण सोहळा व साईकथा ज्ञानयज्ञ सोहळा:-साईसेवक गणेश दळवी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- साईबाबांच्या कृपाआशीर्वादाने सुरू असलेल्या सबका मालिक एक प्रतिष्ठान संचलित साईआश्रया परिवार शिर्डी येथे साईच्या पावन भूमीत साईआश्रया येथे श्रावण मासानिमित्त साईचरित्र पारायण सोहळा व साईकथा ज्ञानयज्ञ सोहळा वर्ष दुसरे दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी कथाव्यास – साई कथाकार ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुरासे यांच्या सुमधुर वाणीतून आज दिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी 9 वाजता सुरू होत आहे तरी पारायनाची वेळ सकाळी ९ ते ११ तसेच साईकथा संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत राहील

तरी सर्व साईभक्तांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा तसेच साईलीला टीवी या वाहिनीवर थेट प्रक्षेपण होणार आहे साईराम
साई सेवक – गणेश दळवी
साईआश्रया परिवार शिर्डी
मो.नं. 9637549300 9421534001

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *