उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्या कारणाने हार्दिक अभिनंदन:-अकबर भाई शेख…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
आपल अस्तित्व निर्माण करायंय असेल तर ते लोकांच्या मनात निर्माण करा ! कारण फळ्या वराची अक्षर पुसन शक्य असत मनावरची नाही !! या हेतूने समाज कारण असो की राजकारण निष्ठेने आपल बहुमोल योगदान देणारे मरहुम हाजी करीम भाई कुरेशी आणि त्यांचाच वारसा अविरत पने चालवणारे हाजी अलताफ भाई कुरेशी तसेच अलताफ भाई च्या मार्गदर्शनात आपल राजकीय अस्तित्व निर्माण करणारे शांत सय्यमी व्यक्तिमत्व म्हणजे आरिफ भाई कुरेशी चिकाटीने काम करण्याची पध्दत तसेच आपल्या प्रेमळ स्वभावातून पक्ष, पक्षश्रेष्ठी व वरिष्ठ नेत्यांच्या मनात आपली ओळख निर्माण
करणारे आरिफ करीम भाई कुरेशी यांची उप नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली या कारणाने त्यांचे हार्दिक अभिनंदन
त्यांच्या या निवडीचा तसेच पक्षश्रेष्ठी ने विश्वासाने दिलेली जवाबदारी चा समस्त मुस्लिम समाजास सार्थक आभिमान आहे
आरिफ भाई कुरेशी यांना दिलेल्या जवाबदारी चां ते योग्य उपयोग करून या पदाला साजेस अस न्याय देतील तसेच त्यांच्या हातून दीन दलीत पिढीत समाजाची शहराची सेवा घडो याच आपणा सर्वांचे वतीने मनोकामना !!
आरिफ भाई ला दिलेलं पद म्हणजे मुस्लिम समाजास दिले ला न्याय आहे या कारणाने भारतीय जनता पार्टी आदरणीय श्री बिपीन दादा कोल्हे साहेब!!
मा.आ. सौ.स्नेहलता ताई कोल्हे!!
युवा नेते श्री विवेक भैय्या कोल्हे!!
सर्व नगर सेवक कार्यकर्ते या सर्वांचे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर आभार..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *