
कोपरगाव प्रतिनिधी:- कै. लिलाबाई पांडुरंग जाधव (वय ७५) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी, सून,नातवंडे असा परिवार असून रमेश पांडुरंग जाधव यांच्या त्या आई तर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मामी होत.
