विकासपंढरीचा वारकरी, मा. बिपिनदादा कोल्हे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:- गोरेसर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
गोदाकाठच्या माय माती अन संस्कृतीसाठी झटणार्या लोकनेतृत्वाचं आगार …

अखंड, अविरत,
अभेद्य जनसेवेचा वारसा कृषीचं अर्थकारण, जनहिताचं समाजकारण अन् विकासाचं राजकारण…

बारा महिने चोवीस तास जनताहिताचा ध्यास, विकासाची ‘ साखर ‘ पेरणी करणारा दिलदार राजकारणी…

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व साईबाबा संस्थानचे माजी ट्रस्टी…
मा. बिपिनदादा कोल्हे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

    शुभेच्छुक:- गोरेसर...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *