कात-मी कात टाकली:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
एक नागिण कात टाकून टवटवीत होते आणि म्हणते की’मी कात टाकली ‘ कात टाकलेली नाग नागिण ताजेतवाने होऊन नव्या जोमाने फिरतात सापाने टाकलेली कात(जिर्ण त्वचा) हिची काही लोकांना भिती वाटते परंतु काही अंधश्रद्धा जपणारे लोक सापाची कात घरात ठेवतात कारण ऐकिवात असे कि यामुळे घरात धनवॄदधी होते / घरात दुसरा साप येत नाही असो
काय जे असेल ते पण कात टाकणे म्हणजे जूने सारे सोडून नव्या उमेदीने जगण्यासाठी ऊभारी घेणे नव्याने सिद्ध होणे
कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असताना अनेक कुटुंबे आर्थिक संकटाचा सामना करत आहेत खूप जवळची जिवाभावाची माणसे काळाच्या पडद्याआड गेली मोठा धक्का बसला आहे अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे परंतु आता जूनी कात टाकून नवीन उमेद देऊन जगण्यासाठी ऊभारी घेणे आवश्यक आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *