मित्र फाऊंडेशन चे संस्थापक मेंबर स्व.राहुल टेके व स्व.शरद दवंगे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर आयोजित:- मित्र फाऊंडेशन कोपरगाव…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
मित्र फाऊंडेशन चे संस्थापक मेंबर स्व.राहुल टेके व स्व.शरद दवंगे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे, तरी सर्व मित्र परिवाराने या शिबिरात रक्तदान करून आपला अमुल्य वेळ द्यावा ही नम्र विनंती


ठिकाण:-मराठा पंच कार्यालय बाजारताळ कोपरगाव
दिनांक:-रविवार दि.11-07-2021
वेळ:-सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत
सूचना:-ज्यांनी कुणी कोरोना लसीकरण पहिला किंवा दुसरा डोस घेतला असेल अशा व्यक्तींना 15 दिवसानंतर रक्तदान करता येते…
आपले नम्र:-मित्र फाऊंडेशन कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *