शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक ह्या दालनाची तिसर्या वर्षात सुध्दा यशस्वी वाटचाल..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक २४ जून
तीन वर्षांपूर्वी याच दिवशी शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक हे दालन आपल्या सेवेत रुजू झाले…
दिवस सरले, वर्षे सरली…
आणि
आपल्यातील ऋणानुबंध दृढ होत गेले…
अतिशय मर्यादित भांडवलात सुरू केलेला हा व्यवसाय कधी व्यवसाय वाटलाच नाही
मोठमोठी दालने, त्यांच्यात असणारी स्पर्धा याचा विचार करता कधी वाटले देखील नव्हते की एका कबूतरा एवढी सुद्धा झेप घेता येईल…


पण
तुमच्या प्रेमाने, विश्वासाने, आपलेपणाने आणि आपुलकीने अक्षरशः गरुड झेप घेता आली…
हे दालन आपले समजून जो विश्वास तुम्ही दाखवला म्हणुनच तर हे साध्य झाले…
या पुढे देखील आपणाकडून अशाच सहकार्याची अपेक्षा आहे


आणि
ही अपेक्षा पुर्ण होईल अशी खात्री देखील आहे…
सध्या आपण सर्वचजण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून जात आहोत
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत लॉक डाऊन सुरू आहे त्या मुळे तुमचे हक्काचे दालन आज रोजी खुले नाही..
पण
या महामारी वर मात करून आपण पुन्हा एकदा लवकरच नव्या जोमाने कामाला लागु…
तेंव्हा मात्र पुन्हा एकदा तुमचे दालन आतुरतेने तुमची वाट पाहत असेल
तुम्ही याल… नक्की याल…
आणि
त्या वेळेस नवनवीन व्हरायटी च्या साड्या तुमच्या सौंदर्याला उजाळा देण्यासाठी तयार असतील याचा विश्वास देत आहे
आणि हो…
या आणखी एका वर्षापूर्वीच्या सोहळ्याची तुमची भेट म्हणजेच डिस्काउंट ऑफर तुम्हाला नक्कीच मिळेल
तेंव्हा
फक्त काही दिवसच प्रतीक्षा करा
आणि
प्रसन्न चित्ताने आणखी प्रसन्नता मिळवण्यासाठी आपल्या हक्काच्या दालनात नक्की रा
शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक
रेस कोर्स नाका संभाजी नगर कोल्हापूर
पिन कोड 416012
9850977645

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *