
कोपरगाव प्रतिनिधी:-
टाकळी ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक सोहळा ध्वारोहण करून साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ध्वजारोहण उपसरपंच संजय भाऊ देवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला
याप्रसंगी उपसरपंच संजय भाऊ देवकर शिवसेनेचे रवींद्र देवकर नवनाथ देवकर पोलीस पाटील राजेंद्र देवकर सोनू घोंगटे किरण देवकर बाळासाहेब देवकर शशिकांत देवकर आणि ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी विजय पाटील साहेब समस्त टाकळी ग्रामस्थ आदि उपस्थित होते.
