शोध:- गोरेसर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
केव्हातरी मनाला मरगळ येते … आपल्या कामाबद्दल आपणच साशंक होतो , उदासीनतेचा तो हलकासा प्रापुद्रा, ध्यासाने अविरत उत्साहाने जगणाऱ्या जेष्ठांच्या आठवणीने दूर होतो . या जुन्या पिढीनं कुठलं तूप खाल्लंय कोण जाणे? अजूनही काहीतरी करीत राहण्याचं बल त्यांना कुठून येते … याचा शोध तुम्हाला लागला तर मला नक्की कळवा ….

सुलेखन- गोरेसर
9850 613612

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *