कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.२२ एप्रिल रोजी ११२ कोरोना पॉझिटिव्ह तर डिस्चार्ज दिलेले १३० तसेच मयत ८ आहेत…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२२ एप्रिल २०२१ आज १३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल २२९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २४ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ३३ रुग्णांचे अहवाल
रँपिड टेस्ट मधील ५५ पुढीलप्रमाणे:-
कोर्ट रोड १
गोरोबा नगर १
धामोरी २
दहिगाव ३
कसली १
गोधेगाव १
वेस १
चांदेकसारे १
रांजणगाव ३
खोपडी १
वारी ३
येसगाव ३
करंजी १
पढेगाव २
कोकमठाण १
कोपरगाव ३
बक्तरपुर १
सुरेगाव २
चासनळी १
सांगवी भुसार ३
कोळपेवाडी १
शहाजापुर १
चासनळी ४
वेळापुर १
वडगाव १
देवगाव १
कारवाडी १
ब्राम्हणगाव ४
जेऊर पाटोदा २
धारणगाव १
सोनारी १
मालेगाव थडी २
तर नगर येथील २४ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोकमठाण १
संवत्सर २
टाकळी १
भोजडे १
सराफ बाजार १
कारवाडी १
तिनचारी २
वारी २
अन्नपूर्णा नगर १
रेणुका नगर १
गोरोबा नगर १
कोळगाव थडी १
माहेगाव १
मढी १
येवला रोड १
हंडेवाडी १
ओमनगर १
संजीवनी १
सुभद्रा नगर २
खाजगी लॅबमधील ३३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
माहेगाव देशमुख ३
टाकळी रोड १
भोजडे १
बक्तरपुर १
संवत्सर २
सह्याद्री कॉलनी १
दहिगाव बोलका १
मढी १
इंदिरा पथ ३
सुर्या कॉंप्लेक्स २
सहजानंद नगर १
खोपडी १
मंजुळा अपार्टमेंट ३
मालेगाव थडी १
जेऊर कुंभारी १.
साखरवाडी १
श्री.राम मंदिर रोड को.२
शिवाजी रोड १.
कोपरगाव १
येसगाव १
कोळपेवाडी १
कापड बाजार १
जगदीश अपार्टमेंट १
ब्राम्हणगल्ली १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ११२ आहे.
आज नगर येथे ३२५ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ८ मयत
क्रुषीमितनगर को.१, कोपरगाव २, खडकी १, आपेगाव १, निवारा हौसिंग सोसायटी को.१, रवंदे को.२.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *