कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.१६ एप्रिल रोजी १३० कोरोना पॉझिटिव्ह तर डिस्चार्ज दिलेले १६२ आहेत व मयत १ जण आहेत…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१६ एप्रिल २०२१ आज १६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ४०२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १०५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०६ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १९ रुग्णांचे अहवाल.

शहरी व ग्रामीण खालीलप्रमाणे:-

शहरातील रुग्ण पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव – ६
हनुमान नगर – २
निवारा – २
लक्ष्मी नगर – २
गोरोबा नगर – १
रिद्धी सिद्धी नगर – २
बालाजी नगर – १
खडकी – ३
साई सीटी – ३
आढाव वस्ती – १
मोहिनीराज नगर – १
ब्राम्हण गल्ली – ४
बागुल वस्ती – २
लक्ष्मी नगर – २
मातोश्री नगर – १
ओम नगर – १
कोजागिरी कॉलनी – १
सराफ बाजार – २
ईशान नगर – १
शिवाजी रोड – १
विवेकानंद नगर – १
कापड बाजार – १

ग्रामीण रुग्ण पुढीलप्रमाणे:-
शिरसगाव – १
संवत्सर – ५
माहेगाव देशमुख – ३
चांदे कासारे – २
मूर्शतपूर – २
गोधेगाव – ४
कोळपेवाडी – २
दहेगाव बोलका – ९
ब्राम्हणगाव -४
कुंभारी – १
टाकळी – १०
मंजूर – १
चासनळी – ३
वेळापूर – २
सडे – ३
वारी – १
रवंदे – १३
धारणगाव -२
येसगाव – १
देर्डे कोऱ्हाळे – ४
घारी – २
काकडी – १
करंजी -४
पढेगाव – २
भोजडे – १
मळेगाव थडी -१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १३० आहे.
आज नगर येथे ४९७ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच १ मयत कोपरगाव १.(६३ वर्षीय पुरुष)

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *