

कोपरगाव प्रतिनिधी:-
विश्वरत्न, महामानव, क्रन्तिर्सूर्य, कायदेपंडित,बहुजन नायक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी कोपरगाव यांच्या वतीने
N95 mask व मिठाई वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी चे माजी जिल्हाअध्यक्ष व जिल्हा सल्लागार मा. शरद भाऊ खरात, जिल्हाकार्यअधक्ष अनिल बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष बबलू जावळे, बाजीराव रनशूर (सामाजिक कार्यकर्ते) ,रवींद्र साबळे (पत्रकार)
शहरउपाध्यक्ष
संजय कोपरे,राकेश गायकवाड, पै.साईनाथ जाधव(युवा तालुका अध्यक्ष), अनिल सोणपसारे,बाळासाहेब खाजेकर,विश्वासराव जमदाडे, माया खरे,बाळासाहेब सोनपसारे, दिपक शिंगर,विशाल कदम,निलेश खरात,सुरेश त्रिभुवन,चंद्रकांत खरात,हरिभाऊ काचोतमल, नानासाहेब जगताप,प्रवीण कोपरे,खरे साहेब,शैलेश खरात, सिद्धेश खरात, आकश खरात,अनिल नन्नावरे व विशाल पवार यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरकाजवळ सकाळी १०वाजता हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
