
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २९८१८ झाल्या असुन ६५८४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ५३९८ आहे तर उपचार सुरू असलेले ११०४ आहे व मयत झालेले ७३ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१४ एप्रिल २०२१ आज १३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ४५९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात रुग्ण बाधित १३२ आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील रुग्णांचे १३ अहवाल.
रँपिड टेस्ट मधील १३२ पुढीलप्रमाणे:-
पोहेगाव को.१
लक्ष्मीनगर को २
कोपरगाव ७
बागुल वस्ती को १
दत्तनगर १
स्वामी समर्थ नगर को १
मुर्शतपुर १
श्रध्दा नगरी १
जेऊर पाटोदा १
खिर्डी गणेश ४
काले मळा १
खडकी २
ब्राम्हणगल्ली ४
येसगाव १
टाकळी ६
निवारा २
हनुमान नगर १
संभाजी नगर १
संवत्सर ४
रवंदा १
धामोरी १
समतानगर को १
ओम नगर को २
मोहिनी राज नगर २
रेणुका नगर को.३
ब्रिजलाल नगर को.३
चांदेकसारे १
सह्याद्री कॉलनी १
सुरेगाव २
हंडेवाडी को.५
शहाजापुर १
बक्तरपुर ३
वडगाव ३
वेळापुर १
मढी ३
वारी ५
धोत्रे १
खोपडी १
ब्राम्हणगाव ७
माहेगाव देशमुख ३
सोनारी २
कुंभारी १
देर्डे कोर्हाळे २
कोळपेवाडी १
सोनेवाडी १
पढेगाव २
लोकी १
दहिगाव २
करंजी २४
वैजापूर १
खाजगी लॅबमधील १३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
चांदेकसारे को.१
सुरेगाव को.२
शिंगणापूर को.१
मोहिनी राज नगर को.१
यशवंत हौसिंग सोसायटी को १
बोलकी को.१
इंदिरा पथ १
खडकी १
विवेकानंद नगर १
बिहांइंड बिओएम को.१
शिवाजी नगर १
येवला रोड १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १४५ आहे.
आज नगर येथे २४१ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसे मयत ३ आहे देर्डे कोर्हाळे को.१, चासनळी को.१, शहाजापुर को.१.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
