धनश्री नागरी सह महिला पतसंस्थेच्या वतीने सौ. ताराबाई पवार व छबुराव पवार यांचा सत्कार संपन्न….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी- येथील धनश्री नागरी सह महिला पतसंस्थेच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने मंजूर येथील सौ. ताराबाई पवार यांनी गोदावरी नदीच्या पात्रात बुडणाऱ्या दोन भावांचा जीव वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून त्यांना वाचविले होते. अशा धाडसी व्यक्तीमत्वाची इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून पतीपत्नीचा यथोचित सन्मान करतांना सौ. शिलाताई कुदळे समवेत बॅंकेचे संचालिका व व्यवस्थापक बावके साहेब.

  • छायाचित्रकार1
  • हेमचंद्र भवर, कोपरगाव.
  1. ↩︎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *