ग्रामीण भागातील सरपंच यांच्या विविध मागण्या संदर्भात सरपंच परिषदच्या वतिने ग्रामविकास मंत्री मा. ना.श्री गिरीशभाऊ महाजन यांची भेट घेवुन मांडल्या समस्या…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
ग्रामीण भागातील आणि सरपंच बांधवा च्या विविध मागण्या संदर्भात सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री दत्ताभाऊ काकडे यांचे मार्गर्शनखली उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सौ सुषमाताई देसले पाटील,श्री राजमलभाऊ भागवत, जिलाध्यक्ष श्री बालूभाऊ धूमाल ,यांचे नेतृत्वात सौ कल्याणी पाटिल शितल पाटील, वर्षा पाटील जोत्साना लोहार श्रद्धा पाटील शितल जोगी स्वरा पाटील नबाब तडवी गणेश भाऊ महाजन श्रीकांत पाटील, युवराज पाटील, निर्दोष पवार गणेश भाऊ पाटील अतुल चौधरी यांचे सह दोनशे पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री मा ना श्री गिरीशभाऊ महाजन यांच्या जामनेर मधील निवासस्थानी धडक मारली ,मंत्री महोदय यानी सर्व पदाधिकारी याना पूरेसा वेळ देवून त्यांचे सविस्तर ऐकून सकारात्मक प्रतिसाद देवून तात्काळ मागण्या मार्गी लावतो असे आश्वासन दिले , व परिषदेला आंदोलन करण्यचे गरज भासू देणार नाही असे सांगीतले , सरपंच परिषद चे पदाधिकारी यानी मंत्री महोदय यांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *