कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.१० एप्रिल रोजी १८२ कोरोना पॉझिटिव्ह तर अॅक्टिव पेशंट ९४६ तसेच डिस्चार्ज दिलेले १५४ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २६५१६ झाल्या असुन ५९८१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ४९५३ आहे तर उपचार सुरू असलेले ९४६ आहे व मयत झालेले ६६ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१० एप्रिल २०२१ आज १५४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ३७५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११४ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २७ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ४१ रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील ११४ पुढीलप्रमाणे:-
मंजूर ३
भारत प्रेस रोड २
विवेकानंद नगर ३
वडांगळे वस्ती को १
बि हाइंड आढाव हॉस्पिटल १
कोळपेवाडी २
कोपरगाव ५
शिवाजी रोड १
खिरणे चाळ १
कसली २
प्रेमदाण ब्रिज को.१
सह्याद्री कॉलनी को २
रेणुका नगर को १
मुर्शतपुर ५
जेऊर पाटोदा ५
निवारा को.६
संजीवनी को २
शहाजापुर १
महादेव नगर को १
बि हाइंड राम मंदिर १
इंदिरा नगर को १
मढी ११
गांधी नगर को १
अंबिका नगर को १
यशवंत चौक १
कोर्ट गल्ली १
ब्राह्मणगाव ७
पोलिस स्टेशन १
कोकमठाण १
सांगवी १
इंदिरा पथ को १
शारदा नगर को २
राम मंदिर रोड को १
गजानन नगर को १
संवत्सर को ३
सांगवी भुसार ३
कान्हेगाव‌ १
शिंगणापूर १
देर्डे चांदवड को.१
मालेगाव थडी १
चांदेकसारे को १
पोहेगाव १
बहादराबाद १
दहेगाव १
करंजी ७
सावरगाव ३
पडेगाव १
कुंभारी ३
सोनारी २
रवंदे १
पिंपळगाव १
टाकळी १
चासनळी १
धामोरी १
तर नगर येथील २७ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव २
गवारे नगर को.१
पवार वस्ती को.१
गोकुळ नगरी को.१
निवारा को.१
स्वामी समर्थ नगर को.२
जोशी नगर को.१
वेळापुर को.१
ब्रिजलाल नगर को.१
कहार गल्ली को.१
माहेगाव देशमुख को.१
मोहिनी राज नगर को.१
समतानगर को.१
टाकळी फाटा को.५
रिद्धी सिद्धी नगर को.१
कोळपेवाडी को १
रवंदे को.१
टिळकनगर को १
क्रुषीमित्रनगर को.१
विवेकानंद नगर को.१
शारदा नगर को.१
खाजगी लॅबमधील ४१ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
रवंदे को.४
चांदेकसारे को.३
संवत्सर को.६
दहेगाव बोलका को.२
लक्ष्मीनगर को.२
येवला रोड को.१
कोळपेवाडी को ३
गुरुद्वारा रोड को.१
खडकी को.१
माहेगाव‌ देशमुख को.२
पढेगाव १
राम मंदिर जवळ को.१
मालेगाव थडी को.१
जेऊर कुंभारी १
ब्राम्हणगाव को २
इंदिरा पथ १
महादेव मंदिर जवळ को.१
साई सिटी को.२
मनमाड रोड को.१
सप्तर्षी मळा को १
ढाकणे हॉस्पिटल जवळ १
ओमनगर को.१
शारदा नगर को १
सुभद्रा नगर को १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १८२ आहे.
आज नगर येथे २१० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *