
कोपरगाव प्रतिनिधी:-
सध्या देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. नगर जिल्ह्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना सूचना निर्गमित केली आहे.
०१) सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क बंधनकारक.
०२) सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याने ५०० रु. दंड आकारण्यात येईल
०३) सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
०४) रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत जमावबंदी.
०५) ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास कारवाई.
०६) हॉटेल रेस्टॉरंट रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील.
०७) राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला मनाई.
०८) १५ एप्रिल पर्यंत नियमावली लागू.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की वरील दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून कोरोना पासून आपला व आपल्या परिवाराचा बचाव करावा.
पोलिस निरीक्षक दौलत जाधव कोपरगाव तालुका
