
तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २४१६२ झाल्या असुन ४२६४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३७१० आहे तर उपचार सुरू असलेले ५०३ आहे व मयत झालेले ५१ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २७ मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले ४२ आहेत.
आज एकुण १०६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३६ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १६ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील २८ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील ३६ जण पुढीलप्रमाणे:-
धारणगाव को. १
संजिवनी को. १
कोपरगाव २
कोळपेवाडी २
कासली को.२
जेऊर पाटोदा को.१
चासनळी को. १
कोकमठाण को. १
गोकुळ नगरी को.१
टाकळी को. १
अंबिका नगर को. १
बेट को. १
दत्तनगर को. १
सह्याद्री को. १
निवारा को. १
संवत्सर को. ३
समर्थ नगर शहाजापूर १०
कागोणी १
सावळगाव १
शिरसगाव १
खाजगी लॅब मधील २८ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
कोळपेवाडी ७
टाकळी १
गोदाम गल्ली को.१
कोकमठाण ५
वाणी सोसायटी को. १
धारणगाव रोड को. ३
शिवाजी रोड को. १
कासार वस्ती को. १
इंदिरा पथ को. १
टाकळी नाका निवारा को. १
येसगाव १
शिंगणापूर को. १
टाकळी रोड को.१
ब्राम्हणगाव १
जेऊर कुंभारी को. २
नगर येथील स्वॅबपैकी १६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:- सप्तर्षी को. १ मायगाव देशमुख को. १
शहाजापूर को. २
नगर को. १
कुंभारी को. १
सावळी विहीर को. २
साहेजवळी को. १
कोपरगाव २
सुशक्ती नगर को.१
वारी को. १
कासलि को.१
यशवंत चौक को. १
बाजार तळ को.१
असे आज एकुण कोरोना कोरोना पाँझिटीव्ह ८० आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ७२ स्वॅब आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
