
कोपरगाव प्रतिनिधी:-
_दैनिक समर्थ गांवकरी परिवार यांच्या वतिने दिनांक 16-7-2023, रविवार रोजी,श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीमध्ये हॉटेल SK पॅलेस येथे दैनिक समर्थ गांवकरी 2023 उत्तर अहमदनगर, या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यात,”संघर्ष योद्धा “हा पुरस्कार देऊन कानिफ गुंजाळ सन्मानित केले आहे




यावेळी संपादक डॉ. विश्वासरावजी आरोटे, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. नंदकुमारजी दुधाळ, शिर्डीच्या मा. नगराध्यक्षा सौ. अनिताताई जगताप, ज्येष्ठ नेते, मा. विजूभाऊ कोते, मा. महेंद्रतात्या शेळके, मा. निलेशदादा कोते, मा. सचिनभाऊ चौगुले, मा. दत्ताबापू कोते, मा. पप्पूभाऊ बनसोडे, मा. रमेशभाऊ गोंदकर, मा. विजुभाऊ काळे, मा. सुरेशभाऊ आरने, मा. किरणजी गोंदकर, मा. अमोलभाऊ गायके, मा. राजेशजी लुटे,पत्रकार मा. राजकुमार जाधव, मा. राहुल फुंदे, मा. विनोद जवरे, मा. अमोल मकासरे, मा. लक्ष्मण झाडे, मा. जितेंद्र जाधव, मा. संजय फुलसौंदर, मा. दत्तात्रय खोसे, मा. मेघराज खुने, मा. साई जगताप सह विविध सामाजिक, आध्यात्मिक, वैद्यकीय, शैक्षणिक, व्यावसायिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
