


कोपरगाव प्रतिनिधी:-
शनिवार दि.26.11.22 रोजी सकाळी ११ वाजता संविधान दिन वाचन व पूजन व दहशतवादी हल्लात शहीद झालेल्या वीर जवानांना व निशपाप लोक यांना आदरांजलीचा कार्यक्रम*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात मोठया उत्सवात प्रमुख पाहुणे कोपरगाव पोलीस स्टेशनचें पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले सो, भरत मोरे,मोबिन खान , कलविदरसिग दडियाल, संदीपजी वरपे ,परेश उदावन्त ,विशाल भय्या कोळगे,ऍड शीतल देशमुख ,मंगेश औताडे, शरद खरात ,अनिल बनसोडे,यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन गौतम गोडगे यांनी केले. या वेळी आजी माजी पदाधीकारी व तसेच महिला आघाडी व भारतीय बौद्ध महासभा, सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तर मान्यवराचे आभार
शरद खरात यांनी मानले.वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य जिल्हा तालुका शहर कोपरगाव


