



कोपरगाव प्रतिनिधी:-
होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी वावी येथे जिवाजी महाले यांना अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त वावीतील सर्व नाभिक बांधवांनी श्री संत सेना महाराज मंदिर येथे श्री संत सेना महाराज व जिवाजी महाले यांच्या प्रतिमांचे प्रतिमापूजन झाले व अभिवादन करण्यात आले



यावेळी सर्व प्रतिमांना व विठ्ठल रखुमाई व सेना महाराज यांच्या मूर्तीस पूष्पहार घालण्यात आला. या प्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमास रमेश बिडवे, मधुकर वाघ, अंबादास कदम, एकनाथ पूर्वे, रामनाथ पूर्वे, संदीप जाधव ,सुदर्शन कदम, संतोष कदम ,विठ्ठल कलकत्ते ,त्रंबकराज कदम, वाळीबा जाधव, ऋषिकेश बिडवे ,उत्तम गलांडे ,कारभारी ताजणे रितेश देव्हाड,,आदींसह समाज बांधव उपस्थित होते.
