“कालांश उद्योग समूहा तर्फे शालेय गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप…”

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
कालांश राजगिरा लाडू ,डेली सुपर मार्केट आणि रंगकला प्रोडक्शन तसेच लायन्स क्लब कोपरगाव. यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व गरीब शेतकरी कुटुंबातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर चे वाटप करण्यात आले.
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोजडे,.
येथील 70 गरजू मुला मुलींना शालेय दप्तर चे वाटप आणि राजगिरा लाडू चे खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी कोपरगाव लिओचे अध्यक्ष लिओ सुमित सिनगर, लियो राहुल नाईक लिओ, रोहित काले, तसेच लायन्स चेलायन्स तुषार आहेर लायन्स कैलास नागरे आणि लायन्स तुषार घोडके उपस्थित होते या उपक्रमासाठी बॅग स्पॉन्सर कालांश उद्योग चे रोहित काले, रंगकला एडिट आणि प्रोडक्शन चे रोहित रावकर तसेच डेली सुपर मार्केटचे निकेतन देवकर उपस्थित होते, या उपक्रमासाठीचे सहकारी किरण कोळजे योगेश वाडेकर साईराज दवंगे ,दरवर्षीप्रमाणे लायन्स क्लब आणि लिओ क्लब हा उपक्रम राबवत आहे आणि अशा असंख्य गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगात येणाऱ्या वस्तूंचे वाटप या क्लबद्वारे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *