
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव मध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने कोपरगाव मध्ये आदिवासी महादेव कोळी युवक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा अहमदनगर यांचे वतीने कोपरगाव मध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार आशुतोष जी काळे अध्यक्ष श्री साईबाबा विश्वस्त संस्था शिर्डी हे होते यावेळेस माननीय श्री .शांताराम गोसावी साहेब मुख्याधिकारी कोपरगाव नगरपरिषद यावेळेस उपस्थित होते त्यांनी प्रतिमांचे पूजन केले व आदिवासी बांधवांना आदिवासी जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या .आदिवासी बांधवांना लागणाऱ्या सर्व मुलभूत सुविधा देण्याचा मानस त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. यावेळेस जिल्हाध्यक्ष अमित आगलावे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळेस बहुसंख्य आदिवासी बंधू भगिनींनी कोपरगाव नगरपालिकेने सुमारे दोन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या बाजारोट्यास आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव दिले होते त्या त्या ठिकाणी जाऊन पूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नंदू लांडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री सुनील पोरे यांनी मांडले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठीकोपरगाव मध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने कोपरगाव मध्ये आदिवासी महादेव कोळी युवक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा अहमदनगर यांचे वतीने कोपरगाव मध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार आशुतोषजी काळे अध्यक्ष श्री साईबाबा विश्वस्त संस्था शिर्डी हे होते , तसेच माननीय श्री .शांताराम गोसावी साहेब मुख्याधिकारी कोपरगाव नगरपरिषद यावेळेस उपस्थित होते त्यांनी प्रतिमांचे पूजन केले व कोपरगावातील ४०,००० आदिवासी बांधवांना” जागतिक आदिवासी दिनाच्या “शुभेच्छा दिल्या .”आदिवासी बांधवांना लागणाऱ्या सर्व मुलभूत सुविधा देण्याचा मानस त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. यावेळेस जिल्हाध्यक्ष अमित आगलावे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळेस बहुसंख्य आदिवासी बंधू भगिनींनी कोपरगाव नगरपालिकेने सुमारे दोन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या बाजार ओट्यास आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव दिले होते त्या ठिकाणी जाऊन पूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नंदू लांडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री सुनील पोरे यांनी मांडले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शरद शिंदे सर, महारू चव्हाण सर
बाळू भांगरे सर, सुनिल पोरे सर
,हनुमंता पदमिरे सर
,गोविंद आढळ सर,काळू मुठे सर
,भानुदास उंडे सर,नारायण चौरे सर,शिवाजी वळवी सर,दिगबंर शिंगाडे सर,राहुल घोडे सर,भिका डगळे सर अशोक शिंदे, एकनाथ पारदे, भरत आगळे चंद्रकांत शेजुळ सुरेश कांगोणे अनिल वायखिंडे ,सुनील वायखिंडे , सतीश वायखिंडे ,वायखिंडे राहुल वायखिंडे, विजय कांगोणे आधी सर्वांनी उपस्थित राहून प्रयत्न केले
