राष्ट्रसंत श्री.सदगुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने १७५ व्या श्री योगीराज सद्गुरू श्री.गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताहास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत:- मठाधिपती श्री. सदगुरू रमेशगीरीजी महाराज…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनाक.०२ ऑगस्ट २०२२ रोजी नागपंचमीच्या दिवशी सालबाद प्रमाणे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन कोकमठाण या संतांच्या नगरीत करण्यात आले असुन या १७५ व्या श्री योगीराज सद्गुरू श्री.गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताहास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत राष्ट्रसंत श्री .सदगुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर ट्रस्ट करीत आहे असे मठाधिपती श्री. सदगुरू रमेशगीरीजी महाराज यांनी सांगितले आहे तसेच जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या वतीने मुक्कामी येणाऱ्या भाविक भक्तांचि राहण्याची होणारी गैरसोय दूर व्हावी म्हणून समाधी मंदिर ट्रस्ट वतीने त्यांची मुक्कामाची सोय करण्यात
आली आहे असे मठाधिपती श्री. सदगुरू रमेशगीरीजी महाराज यावेळी म्हटले
आहे

योगायोग म्हणजे
श्रावण मास व नागपंचमी आणि गंगागिरी महाराज सप्ताह निमित्ताने मराठा विकास फाऊडेशनच्या सर्व ट्रस्टी यांनी मठाधिपती श्री रमेशगिरीजी महाराज यांचे आर्शिवाद घेतले असा त्रिवेणी संगम मराठा विकास फाऊडेशनचा घडून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *