शिर्डी नाभिक शहराध्यक्षपदी संजय जाईबहार यांची निवड रा. ना. एकता महासंघ जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ वाघ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
शिर्डी शहर नाभीक संघटनेच्या शहराध्यक्षपदी संजय भाऊ जाईबहार यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ वाघ यांच्या हस्ते
शिर्डी शहराध्यक्ष श्री संजय भाऊ जाईबहार,
उपाध्यक्ष विकी चित्ते,
सचिव संतोष भाऊऔटि,
संदीप भाऊ देसाई,
सचिन भाऊ गायके, यांच्यासह सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला व भावि वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *