

कोपरगाव प्रतिनिधी:-
हैद्राबाद येथील दानशुर साईभक्त श्री.मंडा रामकृष्णा यांनी त्यांच्या पत्नीच्या इच्छापुर्तीकरीता ७०७ ग्रॅम वजनाचा ३३ लाख ०५ हजार २२५ रुपये किंमतीचा व ३५ ग्रॅम वजनाचे अमेरिकन हिरे जडीत सोन्याचा मुकुट श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिला. सदरची देणगी स्विकारताना संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत.
