श्री साईबाबा संस्थान शिर्डी संचलित साईनाथ हॉस्पिटलच्या वतिने गायत्री देविदास बढे यांचा बेस्ट स्टाफ ऑफ दि इयर म्हणुन सन्मान…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्री साईबाबा संस्थान शिर्डी संचलित साईनाथ हॉस्पिटल यांचा बेस्ट स्टाफ ऑफ दि इयर गुण गौरव समारंभ आज हॉटेल के.बीज ग्रॅण्ड, शिर्डी येथे संपन्न झाला. संस्थांच्या कार्यकारी अधिकारी मा.भाग्यश्री बाणाईत मॅडम यांच्या प्रमुख उपस्थित व मा.सौ.मंदा थोरात मॅडम (मेट्रन,साईबाबा हॉस्पिटल) यांच्या हस्ते सौ.गायत्री देविदास बढे यांना बेस्ट स्टाफ ऑफ दि इयर म्हणून सन्मानित करण्यात आले. या समारंभा साठी मा.डॉ.श्री.पोरवाल सर, मा.डॉ.श्री. प्रितम वडगावे सर मा.डॉ.सुनीता कडू मॅडम (मेडिकल सुपरिटेंडेंट, साईनाथ हॉस्पिटल), मा.सय्यद मॅडम (मेट्रन,साईनाथ हॉस्पिटल), मा.डॉ.श्री.कसवे सर (मेडिकल सुपरिटेंडेंट, साईबाबा हॉस्पिटल) सर्व विभाग प्रमुख व स्टाफ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *