कर्तव्यदक्ष अधिकारी मा. श्री वासुदेवजी देसले साहेबांना मनसे सलाम:- सतिष काकडे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.१८ एप्रिल रोजी रात्री मनला दु:ख देणारी घटना घडली कोपरगाव शहरातील गजबजलेल्या परिसरात म्हणजेच साईबाबा तपोभुमी या ठिकाणी दुपारी साधारण ४ ते ५ वाजे पासुन एक भिक्षुक मृत अवस्थेत पडलेला असुन देखील कोणीही त्या कडे लक्ष दिले नव्हते. किंवा दिले असेल परंतु प्रशासणाला त्याचे गांभिर्य नसावे. या मुळे ४ ते ५ वाजे पासुन तेथे व्यक्ती चा मृत्यू देह रात्री ८ ते ९ वाजे पर्यंत पडुन राहिलेला होता.


या गोष्टीची अज्ञात व्यक्तीने
कोपरगाव मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे यांनी फोन करून सर्व हकिकत सांगितली
त्या वेळी सतिश आण्णा काकडे यांनी कुठल्याही विचार न करता आपले मनसैनिक पाठवुन त्वरित कोपरगाव शहर पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष अधिकारी माननीय श्री वासुदेवजी देसले साहेब
तसेच रोख ठोक मराठी न्युज चायनल संपादक
हफिज भाई शेख
यांना फोनवरून संपूर्ण माहिती कळवली त्यांनी देखील क्षणाचाही विचार न करता एक पोलिस काॅन्टेबल तसेच कोपरगाव रुग्णवाहिका चे मालक अमित खोकले यांना फोन करून त्वरित तो मृत्यू देह उचलून कोपरगाव ग्रामीण हाॅस्पिटल येथे घेऊन जाण्यासाठी पाठविले.
व स्व:ता तेथे येऊन घटनेची शहानिशा करून मृत व्यक्तीची हेळसांड होणार नाही याची काळजी करत स्:ताहाच्या हाताने त्या व्यक्तीचा मृत्यू देहाच्या अंगावर चादर टाकून झाकुन रुग्णवाहिकेतून दावखान्यात पाठविले. हे सर्व होत असताना बघ्याची गर्दी तोबा झाली होती.

हे सर्व बघत असताना अधिकारी कसा असवा तर,आमच्या कोपरगाव शहर पोलिस स्टेशन निरीक्षक वासुदेलजी देसले साहेब यांच्या सारखा असावा असे बघ्याच्या गर्दीतुन ऐकवयाय येत होते.
खरचं आशा कर्तव्यदक्ष अधिकारी मा.श्री. वासुदेव जी देसले साहेब
यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना,
हिंदु सम्राट संघटनेच्या वतीने, मनसे सलाम सलाम सलाम….,
आपला
सतिश आण्णा काकडे
कोपरगाव मनसे शहराध्यक्ष
हिंदु सम्राट संघटना कोपरगाव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोपरगाव शहर व तालुका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *