
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील एक्स सर्विस मॅन असोशियन कडून सामाजिक कार्याची आवड असणारे वकिली व्यवसायात आपल्या कार्यकर्तृत्वामुळेच मानाचे स्थान निर्माण करणारे ॲडव्होकेट योगेश साहेबराव खालकर यांचा नुकताच एक्स सर्विस मॅन असोशियन कडून असोशियन साठी विविध कामांकरिता दिलेल्या योगदानामुळे योगेश खालकर यांचा नुकताच यथोचित सन्मान करुन त्यांचा गौरव केला

त्याबद्दल त्यांचे मराठा उद्योजक लोबी व मराठा विकास फांऊंडेशन यांच्या वतीने अँड योगेश खालकर यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी मराठा विकास फाउंडेशन चे अध्यक्ष ज्ञानेश्वर आढाव,संतोष पेकळे, कमलेश जाधव,
संतोष कुटे, अनिल शिंदे,
शशिकांत दवंगे,
सचिन शेळके, हे उपस्थित होते.
