
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात प्र.क्र. ९ मध्ये ४८ लक्ष ८३ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या छत्रपती श्री. संभाजी महाराज सर्कल ते धारणगाव रोड (नागरे पेट्रोल पंपापर्यंत) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे १७ लक्ष ३६ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या धारणगाव रोड ते बापु वढणे घर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते व नगराध्यक्ष श्री. विजयराव वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, नगरसेवक गटनेते, विरेनजी बोरावके, मंदारजी पहाडे, सौ. प्रतिभाताई शिलेदार, सौ. माधवीताई वाकचौरे, वर्षाताई कहार, राजेंद्रजी वाकचौरे, अजीजभाई शेख, हाजी मेहमूद सय्यद, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनीलजी शिलेदार, कृष्णाजी आढाव, सौ. रेखाताई जगताप, फकिरमामु कुरेशी, दिनकरजी खरे, डॉ. तुषारजी गलांडे, राहुलजी देवळालीकर, जावेदभाई शेख, चंद्रशेखरजी म्हस्के, प्रकाशजी दुशिंग, रावसाहेबजी साठे, सचिनजी परदेशी, अशोकजी आव्हाटे, बाळासाहेबजी रुईकर, वाल्मीकजी लहिरे, धनंजयजी कहार, डॉ. आतिषजी काळे, आकाशजी डागा, ऋषिकेशजी खैरनार, दिनेशजी पवार, विकासजी बेंद्रे, संदीपजी देवळालीकर, अंबादासजी वडांगळे, विलासजी आव्हाड, भाऊसाहेबजी भाबड, इम्तियाजभाई अत्तार, नारायणजी लांडगे, राजेंद्रजी आभाळे, मुकुंदजी इंगळे, विलासजी आव्हाड, बापूजी वढणे, योगेशजी नरोडे, शुभमजी लासुरे, मनोजजी नरोडे, संतोषजी शेजवळ, श्रेणीकजी बोरा, महेशजी उदावंत, शंकरजी घोडेराव, रोशनजी शेजवळ, फिरोजभाई पठाण, हारूणजी शेख, प्रसादजी उदावंत, रामदासजी केकाण, नानासाहेबजी देवकर, पुरुषोत्तमजी पगारे, भूषणजी पाटील, रोहितजी भाबड, कमलेशजी जाधव, अखिलजी चोपदार, रंगनाथजी डूबे, चांदभाई पठाण, डॉ. राजेंद्र रोकडे, गजाननजी वाकचौरे, अय्युबभाई कच्छी, छायाताई फरताळे, बेबीआपा पठाण, पांडे भाभी, विकासजी आव्हाड, उमेशजी दीक्षित, ओंकारजी वढणे, मनोजजी शुक्ला, अशोकजी नाईक, गायकवाड सर, बाबुरावजी शुक्ला, रणधीर सर, प्रकाशजी कांबळे, अमोलजी सानप, वाघ सर, विकासजी खालकर, बाळासाहेबजी लासुरे, सचिनजी गवळी, पगारे साहेब, डुकरे सर, विशालजी गुरली, नितीनजी जाधव, कमलेशजी जाधव, सौ. अश्विनीताई गायकवाड, सौ. विमलताई मेढे, भारतीताई भाबड, सौ. योगिताताई वाघमारे, सौ. नंदाताई लासुरे, सौ.मनिषाताई बाविस्कर, सौ.भाग्यश्रीताई आघाडे, सौ. किरणताई चव्हाण, सौ. सत्यभामाताई गायकवाड, सौ. माधवीताई वढणे, सौ. वैभवीताई वढणे, मंजुषाताई पंडित, सौ. रेखाताई कुशीन, सौ. रत्नताई मोरे, सौ. आशाताई रोकडे, सौ. मायाताई सानप, सौ. पुष्पाताई नाईक, सौ.स्मिताताई गुरली, सौ.कल्पनाताई लासुरे, ज्योतीताई पांडे, शकुंतलाताई मोरे आदींसह नागरिक उपस्थित होते.
