कोपरगाव संजयनगर येथे मनसे हिंदू सम्राट संघटना भव्य मनसे उद्घाटन दि.६ डिसेंबर संध्या ६ वाजता आयोजित..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
भव्य मनसे उद्घाटन
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रेणित
हिंदु सम्राट संघटना
शाखा -: संजयनगर कोपरगाव
कोपरगाव शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित
हिंदु सम्राट संघटना
शाखा -: संजय नगर कोपरगाव
या शाखेचे भव्य उद्घाटन
मनसे सैनिक
प्रतिक त्रिभुवन ( शाखा उपाध्यक्ष )
आदित्य विजय पाटोळे ( शाखा उपाध्यक्ष विजय पाटोळे यांचे चिरंजीव )
यांच्या वाढदिवसानिमित्त
सोमवार दिनांक ६ / १२ / २०२१ रोजी सायंकाळी ६: ०० वा संजयनगर पाटोळे गल्ली या ठिकाणी
कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लाडके शहराध्यक्ष
सतिश आण्णा काकडे
यांच्या प्रमुख उपस्थितीत
मनसे उपशहराध्यक्ष
अनिल गाडे / विजय सुपेकर
तसेच
मनसे तालुका संघटक
रघुनाथ मोहिते
यांच्या शुभहस्ते होणार आहे
तरी सर्व
पदाधिकाऱ्यांनी व मनसैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे हि नम्र विनंती
आपले नम्र
सतिश आण्णा काकडे
कोपरगाव मनसे शहराध्यक्ष
हिंदु सम्राट संघटना कोपरगाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
कोपरगाव शहर व तालुका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *